बरेच दिवस मराठीत लिहावे म्हणत होते. पण आताही एक लेख लिहिला
तो इंग्रजीत. सईने लगेच वाचला आणि म्हणाली हा लेख फारच अमूर्त झालाय.
मग वाटले पुन्हा लिहावा सुधारून. आणि मराठीतच लिहावा. जरा वेळ लागला
तरी हरकत नाही.
पेला असतो अर्धा भरलेला किंवा असतो अर्धा रिकामा असे अनेकदा ऐकले होते.
पण काही असे करंटे असतात की ज्यांचा पेलाच फुटका असतो.
माझ्या कामाच्या ठिकाणी
(
Read more... )