Venus and Jupiter

Feb 02, 2008 22:40


पहाटे नेहमीप्रमाणे आकाशाकडे पाहिले. चन्द्राची लहानशी कोर
होती तरीही लक्ष वेधले एका तेजस्वी 
जोडीने. काही वेळ पाहत राहिले त्यांचे तेज. मग परागने 
लिहिलेल्या माहिती
ची आठवण झाली.

moon, venus, jupiter

Previous post Next post
Up